चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील सामाजिक कार्यकर्ते अजित साळवी यांची दोन वाहने अज्ञाताने जाळली
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यवसायिक अजित साळवी यांची दोन वाहने अज्ञाताने जाळल्या असल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडलायामध्ये एक चारचाकी व दुचाकी वाहनांचा समावेशआहे.अजित साळवी यांनी नेहमीप्रमाणे आपली वाहने शेडमध्ये सुरक्षित अंतर ठेवून उभी केली होती.सोमवारी मध्यरात्री ही वाहने जळत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेत वाहने संपूर्णता जळून खाक झाली आहेत. याप्रकरणी ही वाहने जाळली गेली असल्याचा आरोप अजित साळवी यांनी केला आहे
www.konkantoday.com