आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने चिपळूण सती चिंचघरी स्कूलमध्ये काेव्हिड आरोग्य केंद्राचा शुभारंभ
आमदार शेखर निकम यांच्या पुढाकाराने सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सती चिंचघरी येथे डेडिकेटेड काेव्हिड सेंटरचा शुभारंभ नुकताच करण्यात आला या सेंटरमध्ये काेविड रुग्णांसाठी पंचवीस ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे
www.konkantoday.com