
त्रुटी दूर करून ऄपेक्स काेविड हॉस्पिटल चालु करण्याच्या नामदार उदय सामंत यांच्या सूचना
रत्नागिरी शहरातील ऄपॅक्स हॉस्पिटलबाबत बाबत प्लाझ्मा थेरपी व रेमडीसिव्हिर बाबत रुग्णांनी व नातेवाईकाने तक्रारी केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दखल घेत या हॉस्पिटलची डेडिकेटेड काेविड सेंटरची मान्यता रद्द केली होती याबाबत आज पत्रकार परिषदेत नामदार उदय सामंत याचेकडे पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला असता अँपेक्स हॉस्पिटलच्या ज्या काही त्रुटी आढळल्या आहेत त्या दूर करून हे कोव्हीड हॉस्पिटल चालू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यानी सांगितले
www.konkantoday.com




