तर चिरेखाणी सुरू करण्याबाबत आदेश देता येतील -नामदार उदय सामंत
पावसाळा तोंडावर आला असून अनेकांची घरांची बांधकामे सुरू असतानाच शासनाने घातलेल्या कोरोना संदर्भातील निर्बंधांमुळे चिरेखाणी बंद आहेत त्यामुळे अनेकांचे बांधकामे अर्धवट आहेत त्यामुळे ते अडचणीत आले आहेत ही परिस्थिती नामदार उदय सामंत यांच्याकडे आज पत्रकारानी मांडली जर चिरेखाण मालकानी चिरेखाणीवर असलेले कामगार तेथेच राहणार असल्याची जबाबदारी स्वीकारली व तसे चिरेखाणी मालकानी प्रशासनाला लिहुन दिले तर चिरेखाणी सुरू करण्याबाबत आदेश देण्यात येतील असे सामंत यांनी स्पष्ट केले
www.konkantoday.com