लोटे एमआयडीसीत स्फोटांची मालिका सुरूच आज लोटे एमआयडीसीत समर्थ केमिकल कंपनीत स्फोट
लाेटे एमआयडीसीत स्फोटांची मालिका सुरूच आहे लोटे एमआयडीसीत आता पुन्हा एका कंपनीत स्फोट झाला असून लोटे येथील समर्थ केमिकल कंपनीत आज सकाळी नऊ वीस वाजता हा स्फोट झाला आहे घटनास्थळी पोलीस व अग्निशामक दलाचे पथक रवाना झाले आहे व आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत
www.konkantoday.com