
शनिवारी व रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान व हलक्या पावसाची शक्यता
पश्चिमी प्रक्षोभामुळे उत्तर भारतात तसेच वायव्य भारतात सिस्टीम तयार झाली असून त्याचा परिणाम होऊन अरबी समुद्रावरुन येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव वाढणार आहे. त्यामुळे येत्या शनिवारी व रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान व हलक्या पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
www.konkantoday.com