रत्नागिरी येथिल शिर्के हायस्कूल येथे कोरोना टेस्टींग केंद्राला सुरवात
रत्नागिरी महिला रुग्णालय येथे असलेले कोरोना टेस्टींग केंद्र आजपासून शिर्के हायस्कूल रत्नागिरी येथे हलवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काल दिल्या होत्या त्याप्रमाणे आज शिर्के हायस्कूल येथे हे टेस्टिंग केंद्र सुरू झाले आहे त्याठिकाणी रत्नागिरीतील नागरिकांना काेराेना टेस्टिंगचे सुविधा उपलब्ध झाली आहे अत्यावश्यक सेवेतील व्यापारी व अन्य कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट प्रशासनाने बंधनकारक केली आहे जिल्हा प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने नागरिकांची चांगली सोय झाली आहे
www.konkantoday.com