
घाटांचा राजा अशी ओळख असलेले माजी सायकलपटू, प्रशिक्षक कमलाकर सोनबा झेंडे यांचे निधन
शिवछत्रपती पुरस्कार विजेते क्रीडापटू आणि घाटांचा राजा अशी ओळख असलेले माजी सायकलपटू, प्रशिक्षक कमलाकर सोनबा झेंडे यांचे निधन झालं. त्यांची तब्बेत खालवल्यानंतर त्यांना दोन रुग्णालयात नेण्यात आलं होतं. दोन्ही रुग्णालयांनी त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. तिसऱ्या रुग्णालयाने त्यांना योग्य उपचार न दिल्याने त्यांचे निधन झाल्याची तक्रार कुटूंबियांनी केली आहे.
www.konkantoday.com