विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई सुरू , चिपळूण व रत्नागिरीत करोना टेस्ट घेण्यास सुरवात
शासनाने काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक निर्बंध घातले असून लोकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे प्रशासनाने आवाहन केले आहे तरीदेखील अनेक लोक विनाकारण बाहेर पडली होती त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे आज सकाळी मारुती मंदिर परिसरात विनाकारण करणार्यांवर पोलिसांनी कारवाई केली व त्यांचे करोना टेस्टही घेतली जिल्ह्यात चिपळूण परिसरातही अशाच प्रकारे पोलिसांनी कारवाई करून विनाकारण करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांचे कोरोना टेस्ट घेण्यास सुरूवात केली आहे कोरोना टेस्टमध्ये कोणी पॉझिटिव्ह आला असेल तर त्याची रवानगी कारण काॅरनटाइन सेंटरमध्ये करण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे
www.konkantoday.com