जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा उभारणी सुरु

रत्नागिरी दि. 15: जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे ऑक्सिजन जनरेटर प्लान्ट बसविण्यात येणार असून या प्लान्ट करीता आवश्यक असणारे टँक बसविण्याची प्रक्रिया 14 एप्रिल 2021 रोजी पूर्ण करण्यात आलेली असून उर्वरित आवश्यक सर्व मशिनरी व स्पेअर पार्ट हे पुढील आठवडयाभरात इन्स्टॉल करुन सदरचे ऑक्सिजन जनरेटर प्लान्ट हे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button