
शासनाने घालून दिलेले निर्बंध तोडणार्या नागरिकांविरुद्ध कारवाई ,२२९ जणां कडून १ लाख ६६ हजारांचा दंड वसूल केला
शासनाने उद्यापासून आणखीन कडक निर्बंध केले असून सध्या केलेल्या नियमावलीत रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाने दुकाने उघडण्यावर बंदी घालत दिवसाजमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे. तरीहीअत्यावश्यक काम नसताना घराबाहेर फिरण्याबरोबर
मास्क न वापरणाऱ्या २२९ जणांना १ लाख ६६ हजारांचादंड करण्यात आला आहे. उप विभागिय पोलीस अधिकारीसदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागातील
पोलीस स्थानकांनी ही कारवाई केली आहे.
www.konkantoday.com