
राज्यभरात वाहनांच्या नोंदणीत २९ टक्क्यांची घट
करोनाचा प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीमुळे गेल्या आर्थिक वर्षांत मुंबईतील वाहनांच्या नोंदणीत ३० टक्क्यांची घट झाली आहे. तर राज्यभरात वाहनांच्या नोंदणीत २९ टक्क्यांची घट झाली आहे.
करोना आणि त्यामुळे लागू केलेली टाळेबंदीचा वाहन उद्योगाला मोठा फटका बसला. टाळेबंदीने अर्थचक्र थंडावल्याने वाहनांची विक्रीही घटली
www.konkantoday.com