रत्नागिरी जिह्यात आज ३३७ नवे कोरोना रुग्ण
रत्नागिरी जिह्यात आज नव्याने ३३७ रुग्ण सापडले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत असल्याने जिल्हा प्रशासनानेही कडक प्रतिबंध करण्याचा इशारा दिला आहे त्याची अंमलबजावणी आज रात्री आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातही आता काही रुग्ण सापडले आहेत त्यामुळे सरकारी कार्यालयातील कर्मचा यांचीही करोना टेस्टींग मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहे
www.konkantoday.com