
अखिल भारतीय नाट्य परिषद चिपळूण शाखेच्या वतीने दहा दिवसांच्या बालनाट्य प्रशिक्षण
अखिल भारतीय नाट्य परिषद चिपळूण शाखेच्या वतीने दहा दिवसांच्या बालनाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ शनिवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात झाला. यावेळी नाट्य परिषद चिपळूण शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, लोकमान्य टिळक वाचन स्मारक मंदिराचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, नाशिकहून खास प्रशिक्षक म्हणून आलेले सुरेश गायधनी, दिलीप आंब्रे उपस्थित होते. या शिबिरात 67 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहेwww.konkantoday.com