
खोटा पंचनामा करून न्यायालयात खोटी साक्ष १०जणांविरुद्ध गुन्हा दाखल
फिर्यादी कासम बोदले यांच्या जमिनीच्या इशा प्रकरणी खोटा पंचनामा करून न्यायालयात खोटी साक्ष देऊन हिस्सेदारीची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून देवरुख पोलीस स्थानकात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यातील फिर्यादी कासम बोदले राहणार कोल्हापूर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यांच्या वाट्याला येणाऱ्या जमिनीचा हिस्सा त्यांच्या गैरहजेरी मध्ये खोटा पंचनामा करून तसेच न्यायालयात खोटी साक्ष देऊन सुनील कुडाळकर प्रमोद पाटेकर यूनूस नेवरेकरसमीर रखांगी उस्मान साटविलकर लियाकत परदेशी अनंत मेस्त्री मारुती भाेई बाळकृष्ण मांजरेकर अब्दुल कादर कोंडी यांनी फसवणूक केल्याची तक्रार बोदले यांनी केली आहेत्यानुसार गुन्हा दाखल करणेत आला आहे.
www.konkantoday.com