लॉकडाउनवर अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील -आरोग्य मंत्री राजेश टोपे
देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसत आहे. राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर लॉकडाउनची चर्चा सुरू असतानाच, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, राज्यात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लवकरच लॉकडाउन लावला जाईल आणि त्याची तयारी सुरू आहे. लॉकडाउनवर अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे म्हटले आहे.
www.konkantoday.com