
रत्नागिरी जिल्ह्यातील थकीत पाणीपट्टी असलेल्या ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा खंडित न करण्याचे जि .प अध्यक्ष विक्रांत जाधव यांचे आदेश
रत्नागिरी जिल्ह्यात आठ प्रादेशिक नळपाणी योजनांचे पाणीवापरणाऱ्या ग्रामपंचायतींची थकित पाणीपट्टी वसुलीसाठीएप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. कोरोनामुळे पाणी प्रश्न
निर्माण होऊ नये म्हणून पाणी पुरवठा खंडितची कारवाईकरु नका अशासुचना जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी जलव्यवस्थापन समितीत दिल्या.
प्रादेशिक नळपाणी योजनेची दीड कोटी रुपयेवसुली झाली आहे. काही ग्रामपंचायतींनी थकित रक्कम
भरण्यासाठी मुदत मागितली आहे. त्यानुसार एप्रिलपर्यंतमुदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.
www.konkantoday.com




