
गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील १७ लाख ३८ हजार ५६ वीज ग्राहकांनी ऑनलाइन वीज बिले भरली
कोरोनाकाळात ग्राहक घराबाहेर पडणे टाळतात. शिवाय वीज बिले भरण्यासाठी रांगेत उभे राहून वीज बिल भरण्याऐवजी घरबसल्या ग्राहकांना वीज बिले भरता यावीत यासाठी ‘ऑनलाइन’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील १७ लाख ३८ हजार ५६ वीज ग्राहकांनी ऑनलाइन वीज बिल भरल्यामुळे १९४ कोटी ९२ लाख रुपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे.
www.konkantoday.com