
राज्यातील व्यापारी आज सोमवारी सर्व दुकाने उघडण्याच्या निर्णयावर ठाम
जीवनावश्क वस्तू वगळता अन्य दुकाने ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा राज्य शासनाचा आदेश असला तरी राज्यातील व्यापारी आज सोमवारी सर्व दुकाने सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकाने उघडणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीजने जाहीर के ले आहे. यामुळे सरकार विरुद्ध व्यापारी असा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत
www.konkantoday.com