ऑनलाइन मागणी नोंदवणाऱ्या नागरिकांना हेरून सायबर भामट्यांनी फसवणूक सुरू केली

करोना निर्बंधामुळे वस्तू, पदार्थ घरपोच मागवण्याची मागणी वाढली असून ऑनलाइन मागणी नोंदवणाऱ्या नागरिकांना हेरून सायबर भामट्यांनी फसवणूक केल्याचे प्रकार समोर आले आहेत.
अंधेरीतील एका ज्येष्ठ नागरिकाला इंटरनेटवरून मद्यविक्री दुकानाचा क्रमांक मिळवून घर बसल्या मद्य मागविण्याचा प्रयत्न करणे महागात पडले. भामट्याने त्यांची ६८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. तर अन्य एका घटनेत भामट्याने ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर करणाऱ्या महिलेच्या खात्यावरून ३५ हजार वळते केले.यामुळे आता नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button