सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर सक्तीची केलेली नाही

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना आरटीपीसीआर सक्तीची केलेली नाही; परंतु आरटीपीसीआर करून येण्याची विनंती केली आहे. ती केली नसल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात ही सुविधा मोफत आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button