
गुहागर तालुक्यातील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय
गुहागर तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेवून बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. हे सेंटर सुरु करण्यासाठी वेळणेश्र्वरचे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
www.konkantoday.com