राजापूर तालुक्यात विलगीकरणात असलेला करोना पॉझिटिव्ह रुग्ण मूळ गावी निघून गेल्याने खळबळ
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना घरातील स्वतंत्र खोलीमध्ये विलगीकरणात असलेला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तेथून अन्य ठिकाणी निघून गेल्याची धक्कादायक घटना राजापूर तालुक्यामध्ये घडली आहे. ती कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती त्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील मूळ गावी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
www.konkantoday.com