
सोमवारपासून दुकाने सुरु करण्याचा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा निर्णय
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनाला प्रतिसाद देत सोमवारपासून दुकाने सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने घेतला आहे, अशी माहिती ललित गांधी यांनी प्रसार माध्यमांना दिली. ब्रेक द चेनच्या निर्णयात बदल करण्याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन बैठक झाली असून, सरकार सकारात्मक आहे. त्यांनी २ दिवसांचा वेळ मागितला असून, त्यांच्या आश्वासनानुसार ९ तारखेला दुकान सुरु करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.
www.konkantoday.com