चिपळूण तालुक्यातील २३ गावांना कोरोना विषाणूला राेखण्यात यश

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलेले असतानाच चिपळूण तालुक्यातील २३ गावांना कोरोना विषाणूला गावाच्या वेशीवर ठेवण्यात न भुतो न भविष्यती असेच यश प्राप्त झ्राले आहे. शासनाचे आदेश आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करत कोरोना पार्श्‍वभुमीवर वेळीच घेतलेली खबरदारी, उपाययोजनांवर दिलेला भर, जनजागृती याबरोबरच गाव व वाडी कृती दल, ग्रामस्थ, चाकरमानी आणि कोरोना योद्ध्यांचे सांघिक प्रयत्न यामुळे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही या गावांमध्ये एकही बाधित रूग्ण अद्याप आढळून आलेला नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button