
रत्नागिरी पावस मार्गावर कुर्ली फाटा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत रत्नागिरी पोलीस दलातील कर्मचारी सचिन कुबल जखमी
रत्नागिरी पावस मार्गावर कुर्ली फाटा येथे अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने रत्नागिरी पोलीस दलातील कर्मचारी सचिन कुबल हे गंभीर जखमी झाले आहेत.सचिन कुबल हे रत्नागिरी पोलीस मुख्यालयात परिवहन विभागात काम करतात ते आपले ड्युटी आटपून घरी दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याचे कळते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
www.konkantoday.com