
रत्नागिरी जिल्हा परिषद येथे आजपासून कोविड – 19 ची Antigen टेस्ट व RTPCR टेस्ट
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात काेराेना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे बहुतेक तालुक्यात कोरोना रुग्ण सापडत आहेत यामुळे कोरोना विषाणूची लागण इतरांना होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा परिषद रत्नागिरी येथे आजपासून कोविड – 19 ची Antigen टेस्ट व RTPCR टेस्ट सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात येत आहे, असे जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव. डॉ. इंदुराणी जाखड मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद रत्नागिरी मुख्यालयात अभ्यागतांना प्रवेश बंदी आहे.
www.konkantoday.com