शिवसेना आमदार योगेश कदम कोरोना पॉझिटिव्ह

दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे त्यांनी फेसबुक पेजवर सांगितले आहे आपली प्रकृती व्यवस्थित असून आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी चाचणी करून घ्यावी असे त्यांनी आवाहन केले आहे योगेश कदम यांचे वडील शिवसेना नेते रामदास कदम हेही काही दिवसांपूर्वी करोना पॉझिटिव्ह आले होते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button