दापोली तालुका पंचायत समिती चे सभापती अ. रऊफ हजवाणी यांच्यावर अविश्वास ठराव?
दापोली तालुका पंचायत समिती चे सभापती अ. रऊफ हजवाणी यांच्यावर दहा सदस्यांनी अविश्वास ठराव आणण्याची तयारी केली आहे. तशा स्वरूपाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीने आपल्याच पक्षाच्या सभापतींवर अविश्वास आणण्याची तयारी केली असून या ठरावाला सेनेच्या तीन सदस्यांनी साथ दिल्याची माहिती पुढे येत आहे.
www.konkantoday.com