
रत्नागिरी जिल्ह्यात आज१३२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण,आज ५४ रुग्ण बरे झाले,२ रुग्णांचा मृत्यू
रत्नागिरी जिल्ह्यात आज १३२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११५७० वर पोहोचली आहे.रत्नागिरी दापोली, खेड, चिपळूण तालुक्यात रुग्णांची संख्या वाढली आहे आज ५४ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या १०४१० वर पोहोचली आहे. आज दापोली -१ व रत्नागिरी मधील -१ मिळून एकूण २ रुग्णांचा मृत्यू झाला
आरटीपीसीआर
रत्नागिरी २८
दापोली २९
खेड १२
चिपळूण १९
संगमेश्वर ६
लांजा १८
राजापूर १
एकूण ११३
अॅटीजेन
रत्नागिरी ३
खेड ३
चिपळूण ९
संगमेश्वर ३
लांजा १
एकूण १९
www.konkantoday.com