माडबन आणि वेत्ये किनाऱ्यावरील २४२ कासवांच्या पिल्लांना वनविभागाने समुद्रात सोडले

गेल्या काही वर्षाप्रमाणे यावर्षीही तालुक्‍याच्या पश्‍चिम सागरी किनारपट्टीवरील माडबन आणि वेत्ये किनाऱ्यावर कासवाची १ हजार ३०० अंडी सापडली आहेत. त्यांचे वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने संवर्धन केले आहे. त्या अंड्यातून आजपर्यंत बाहेर पडलेल्या तब्बल २४२ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांपासून माडबन आणि वेत्ये किनाऱ्यावर कासवाची सातत्याने अंडी आढळून येत असून त्याप्रमाणे यावर्षीही अंडी सापडली आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button