सलग पाच महिने धान्याची उचल न केल्याने १५१६१ कार्डधारकांचा धान्य पुरवठा बंद

गेल्या पाच महिन्यात धान्याची उचल न केलेल्या रेशनकार्डधारकांचा धान्यपुरवठा बंद करण्याचा निर्णय जिल्हा विभागाने घेतला आहे. पुरवठा विभागाच्या अनपेक्षित निर्णयामुळे कार्डधारक संकटात सापडले आहेत.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या कालावधीत शासन निर्णयानुसार गरीब कार्डधारकांना रेशन दुकानांवरून धान्यवाटप करून मोठा आधार देण्यात आला होता. सलग पाच महिने धान्याची उचल न केल्याने १५१६१ कार्डधारकांचा धान्य पुरवठा बंद करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button