विनामास्क फिरणाऱ्यांवर खेडमध्ये कारवाईची मोहीम,१ लाख ३२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल

खेड तालुक्यासह शहरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम नगर प्रशासन व पोलिसांच्या पथकाने हाती घेतली आहे आहे. आतापर्यंत ३२५ जण कारवाईच्या कचाट्यात अडकले असून १ लाख ३२ हजार ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button