
चिपळूण येथे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्य शब्द शिल्पाचे उद्या अनावरण
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्य शब्द शिल्पाचे अनावरण उद्या होत आहे. या शब्द शिल्पाचे अनावरण पतीत पावन मंदिराचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाबा परुळेकर, पतीत पावन चे विश्वस्त उन्मेश शिंदे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सहभाग लाभलेले सुरेश दादा बेहरे यांच्या हस्ते उद्या चिपळूण येथे होत आहे .
www.konkantday.com