पारंपारिक मच्छिमारांचे आंदोलन ही एक नौटंकीच आहे -मच्छिमार नेते नासीर वाघू

रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक मच्छीमारपर्ससीन नेट मच्छिमार यांच्यात वाद पेटला आहे पर्ससीन मच्छिमारांवर अन्याय होत असल्याची भावना या मच्छीमारां मध्ये निर्माण झाली आहे राजकीय नेत्यांनी आम्हाला संपवण्याचा विडाच उचलला आहे. आधी शेतकऱ्यांच्या आत्महत्याथांबवा मग मासेमारीवर वक्तव्य करा, असासल्लादेतपारंपारिक मच्छिमारांचे आंदोलन हीएकनौटंकीच आहे.पर्ससीन मच्छिमारांवर अन्याय झाल्यास जिल्हाधिकारीकार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारामच्छिमार नेते नासीर वाघू यांनी दिला आहे.
सध्या पर्सनेट मच्छीमार व पारंपरिक मच्छीमारयांच्यातआरोप-प्रत्यारोपांच्या फैरीझडत असून गुरूवारी पर्ससीन नेटधारक मच्छिमारांनीपत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पर्ससीनमच्छिमारांचेसल्लागार ऍड. मिलिंद पिलणकर,राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा,रत्नागिरी तालुका पर्ससीनअसो. चे अध्यक्ष विकास उर्फ धाडस सावंत, उपाध्यक्षविजय खेडेकर, प्रतिक मोंडकर यांच्यासह पर्ससीनमासेमारी करणारे मच्छिमार यावेळी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button