रायगड जिल्ह्यातील गिधाडांचा अधिवास मोठ्या संख्येनी घटला
रायगड जिल्ह्यातील गिधाडांचा अधिवास मोठ्या संख्येनी घटला आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर जिल्ह्यातील गिधाडांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले असण्याची शक्यता पक्षी निरीक्षक आणि अभ्यासकांनी वर्तवली आहे. लांब चोचीचे श्रीवर्धन, म्हसळा परिसरातील पांढऱ्या पाठीचे गिधाडांच्या संख्येत ३४ टक्क्यांनी तर महाड, कोलाड, वाकण व सुधागड (पाली) या परिसरातील लांब चोचीच्या गिधाडांच्या संख्येत १८ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे.
www.konkantoday.com