महाराष्ट्रात मोकळीक असल्यामुळे कोकणामध्ये पण हे बोके धिंगाणा घालू लागले आहेत -माजी खासदार निलेश राणे
रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यामध्ये २५०० किलो बीफ मुंबईच्या दिशेने जात असताना पोलिसांनी पकडलं. अनधिकृत धंदे करणाऱ्यांना आता महाराष्ट्रात मोकळीक असल्यामुळे कोकणामध्ये पण हे बोके धिंगाणा घालू लागले. कोकणामध्ये या भानगडी नव्हत्या पण सगळे चोर एकत्र आल्यामुळे हे चालू झालं. अशी खोचक टीका भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर केली आहे.
www.konkanntoday.com