
चिपळूण येथील नगर परिषद प्रशासनाने मार्च अखेरपर्यंत तब्बल ६ कोटी ५८ लाख रुपयांच्या कर वसुली केला
चिपळूण येथील नगर परिषद प्रशासनाने मार्च अखेरपर्यंत तब्बल ६ कोटी ५८ लाख रुपयांच्या कर वसुलीचा विक्रम केला आहे. प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून पाणीपट्टी, घरपट्टी वसुलीची धडक मोहीम शहर परिसरात राबविण्यास सुरुवात केली असून मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता देखील सील करण्यास सुरूवात केली आहे.
www.konkantoday.com