
अंत्योदय प्रतिष्ठानच्या वतीने रत्नागिरी जिल्हा भाजपा व युवा मोर्चा यांना देण्यात आलेल्या रुग्णवाहिका सेवेचे लोकार्पण मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न
आदरणीय डॉ.केशव बळीराम हेडगेवार जी यांच्या जयंतीदिनी अंत्योदय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. नीता प्रसाद लाड यांच्यावतीने रत्नागिरी जिल्हा भाजपा व युवा मोर्चा यांना मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रुग्णवाहिका सेवेचे लोकार्पण मुंबई येथील सागर या निवासस्थानी करण्यात आले.
या प्रसंगी आमदार प्रसाद लाड, अंत्योदय प्रतिष्ठान च्या अध्यक्ष सौ.निता लाड युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, शहराध्यक्ष सचिन करमरकर,तालूकासरचिटणिस व नगरसेवक उमेश कुळकर्णी, महीला मोर्चा जिल्हासरचिटणीस सौ.शिल्पा मराठे, कामगार शहरध्यक्ष संदीप रसाळ व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com