मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी आणलेल्या कंपनीच्या सामानाची चोरी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येत असलेले एक लाख १६हजार ५०० रुपयांचे लोखंडी प्लेटा,जॅक,सी.चॅनेल आदी साहित्य अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ वाकेड आणि लांजा आयटीआय या ठिकाणाहून घडली आहे. दिनांक २७ जून रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुणे येथील डी.बी. घोरपडे असोसिए या बांधकाम कंपनीमार्फत मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे.त्यांनी ठेवलेल्या सामानाची चोरी झाली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button