
आखाती देशात आता जलवाहतुकीने हापूसची निर्यात
आखाती देशात आता रत्नागिरीतून जलवाहतुकीने हापूसची निर्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १६ टन हापूस वातानुकूलित कंटेनरमधून पाठविण्यात येणार असून रत्नागिरीत भरलेला कंटेनर जेएनपीटी बंदरातून आखाती देशात जाणार आहे.
www.konkantoday.com