रत्नागिरी नगरपरिषदेने कर थकविणार्या ४० जणांच्या मालमत्ता जप्त केल्या
रत्नागिरी नगरपरिषदेच्या मालमत्ता कर थकविणार्या शहरातील ४० जणांची मालमत्ता पालिकेने जप्त केली आहे. तर आतापर्यंत ७२ टक्के कर वसुली पूर्ण झाली असून त्यामध्ये ७० लाख रु. च्या धनादेशाचा समावेश आहे.
सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या कर वसुलीची मोहीम पालिकेने सुरू केली आहे. शहरातील विविध मालमत्तांचा कर नगर परिषदेमार्फत मार्फत वसुल केला जातो.
www.konkantoday.com