पालखी बाबत आता आणखी एक आदेश जनतेत संभ्रमावस्था

पूर्वीं च्या आदेशानुसार पालखी मिरवणुकीत २५जणां समावेश करण्यात आला होता .पण २८/३/२१ च्या नवीन आदेशानुसार दहा जणांच्या उपस्थितीत मिरवणुकी बाबत जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांना २८ /३/२१रोजी एक पत्र दिले होते.
या पत्रामुळे सगळीकडे संभ्रता निर्माण झाली आहे
मुळात पालखी घरी नेण्यास शासनाची बंदी याबाबत स्पष्टता नाही दहा जणांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक नेण्यास कोकण विभागीय आयुक्तांनी तोंडी मान्यता दिली आहे. पण या आदेशात कोणतीही स्पष्टता नसल्याने आणखीनच संभ्रम निर्माण झाला आहे
दुसरे म्हणजे शासनाकडून केवळ आदेश काढले जात आहेत त्यामध्ये काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकारी किंवा अन्य अधिकाऱ्यांनी नियमांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहण्यासाठी कोठेही अचानक भेट दिल्याचे दिसत नाही
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button