संगमेश्वर तालुक्यातील रातांबी येथे तरुणाने केली आत्महत्या

संगमेश्वर तालुक्यातील रातांबी येथील संतोष वसंत पाटोळे (२८) या तरुणाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली
संतोष याने गडनदी पात्रातील पुलाजवळ नायलॉन दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. याठिकाणी पाणवठा असून ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी येथे जातात. शनिवारी नेहमीप्रमाणे ग्रामस्थ पाणी भरण्यासाठी गेले असता संतोष हा गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button