रत्नागिरी-रायगड जिल्हे जोडणाऱ्या म्हाप्रळ- आंबेत खाडी पुलाच्या कामात दिरंगाई

रत्नागिरी-रायगड जिल्हे जोडणाऱ्या मंडगणड तालुक्यातील म्हाप्रळ- आंबेत खाडी पुलाच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल प्रशासनाविरोधात नागरिकांची आर्थिक व मानसिक छळ केल्याचा आरोप आंजर्ले-मुर्डी येथील विनय जोशी केला आहे लवकरात लवकर पुल दुरुस्ती करुन वाहतूक सुरु करावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. रत्नागिरी-रायगड हे दोन जिल्हे जोडणारा हा पुल मुंबईकडे जाण्यासाठी महत्वाचा प्रमुख राज्य मार्गावरील पुल आहे. असे आतनाही हा पूल दुरुस्तीसाठी वेळेत काम न करता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button