२७ मार्च ते ४एप्रिलदरम्यान खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका सात दिवस बंद राहणार
आर्थिक वर्ष समाप्तीला आता काही दिवस उरले आहेत. अनेक कामे बँकांशी संबंधित असल्याने बँकांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. बँकेत तुमचे एखादे महत्त्वाचे काम असेल तर ते आज शुक्रवारीउरकून घ्या. कारण २७ मार्च ते ४एप्रिलदरम्यान खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका सात दिवस बंद राहणार आहेत. फक्त ३० मार्च आणि ३एप्रिल हे दोन दिवसच बँकेतील दैनंदिन कामकाज सुरू राहील.
www.konkantoday.com