
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिक यांना १५ एप्रिल २०२१ पर्यंत कोरोना टेस्ट करण्याची ‘डेडलाईन’
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार आणि व्यावसायिक यांना १५ एप्रिल २०२१ पर्यंत कोरोना टेस्ट करण्याची ‘डेडलाईन’ दिली आहे. तोवर कोरोना टेस्ट केली गेली नाही तर दुकान बंद करावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकार्यांनी दिला आहे.
www.konkantoday.com