विरोधकांच्या तोफामध्ये गोळे नाहीत- खासदार संजय राऊत
परमबीर सिंग हे विरोधी पक्षाचे महत्त्वाचे हत्यार आहे. परमबीर सिंग यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय. विरोधकांच्या तोफामध्ये गोळे नसल्याचे ते म्हणाले. परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले. या पार्श्वभुमीवर राऊत बोलत होते.
www.konkantoday.com