छत्रपतीशिवाजी स्टेडियमधिल गाळे ताब्यात घेण्यासंदर्भातील न्यायालयाचा निकाल २६ मार्च रोजी

रत्नागिरी नगरपरिषदेच्या मालकीचे छत्रपती शिवाजी स्टेडियम मधिल गाळे ताब्यात घेण्यासंदर्भातील न्यायालयाचा निकाल २६ मार्च रोजी येणार आहे. रनपने हे गाळे ताब्यात घेण्यासाठी गाळेधारकांना नोटीस दिली.नोटीस मिळाल्यापासून गाळे ताब्यात देण्याची समज देण्यात आली होती. या नोटीसच्याअंमलबजावणीला
स्थगिती मिळावीयासाठीगाळेधारकांनी सहदिवाणीन्यायालयात अर्ज केला होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button