गुहागर तालुक्यातील निगुंडळ येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या इसमाला अटक

गुहागर तालुक्यातील निगुंडळ गावात शेजारच्या साडे सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या चाळीस वर्षीय आरोपी राजेश रामाणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत पीडित मुलीच्या आईने गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे गुरूवारी घरातील सर्व मंडळी एका लग्नाच्या गडबड येत असताना आरोपी राजेश याने या अल्पवयीन मुलीला घरी बोलावून घेतले व तिच्यावर अतिप्रसंग केला यातील आरोपीचे लग्न झाले असून तो दोन मुलांचा बाप आहे ही घटना घडल्यावर वाडीची बैठक झाली या घटनेनंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु वाडीतील लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button